ग्रामपंचायत पाडळी बुद्रुक
तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर
श्री भैरवनाथाच्या नावाने चांगभलं
Menu
कोल्हापूर शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेले खुपिरे
गाव क्रीडा व सहकार क्षेत्रात नावाजलेले आहे.
गावामध्ये हनुमान मंदिर असून ‘क’ वर्ग देवस्थान वर्ग मध्ये आहे. ही गावासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे. तसेच यास जागृत देवस्थानचा वारसा लाभला आहे.
खुपिरे हे गाव कोल्हापूर पासून १० कि.मी. अंतर्वर असून कोल्हापूर मुख्यालयापासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ६८९२ आहे. यामध्ये पुरुष ३७०२ व स्त्रिया ३१९० असून गावात एकूण १३५२ कुटुंब आहेत. गावामध्ये रस्ते व वाहतूक उत्तम आहेत. तसेच गावात विकास सोसायटीचे जाळे कार्यरत आहेत.
ग्रामपंचायत कार्यालय येथे सेवा नागरीकांना उपलब्ध करून दिली जाते. शैक्षणिक दृष्ट्या गावामध्ये प्राथमिक शाळा, गावाच्या पूर्व दिशेने भोगावती नदी बारमाही वाहते. त्यामुळे जलसिंचनाच्या माध्यमातून गाव समृध्द आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने गावामधील लोकांचा व्यवसाय शेती आहे. भात.ऊस, मका ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. गावामध्ये सर्व धर्माचे लोक जसे हिंदू, मुस्लीम, बौद्ध, हरीजन सर्व लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात.सर्व धर्मियांचे सन एकत्रित साजरे केले जातात. गावामध्ये हनुमान मंदिर असून ‘क’ वर्ग देवस्थान वर्ग मध्ये आहे. तसेच यास जागृत देवस्थानचा वारसा लाभला आहे. असे हे गाव तालुक्यातील प्रमुख गावांपैकी एक गाव आहे. गावास राजकीय वारसा असून जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांच्यावर गावातील प्रतिनिधी काम पाहत आहेत. गावात प्रसिद्ध गाव तलाव आहे.
ग्रामपंचायत खुपिरे
ग्रामदैवत श्री.केदारलिंगसह श्री.नरहरी, श्री.भावेश्वरी, श्री.महादेव, श्री.एकविरा, श्री.ब्रम्हदेव ब्रम्हनाथ, श्री.म्हसोबा, श्री.काशीदेव, श्री.भैरव अशी मंदिरे गावात आहेत. गावातील नवरात्र उत्सव परंपरा मोठी आहे. नवरात्र काळात येथील पाटील, कदम, पोवाळकर अशा मानाच्या सासनकाठ्या उत्सवात सहभागी असतात.
श्री जोतिर्लिंग मंदिर विकास समितीच्या माध्यमातून २००० सालापासून मंदिरामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाऊ लागला. दसऱ्याला सोने लुटण्याची पुर्वीची बंद पडलेली पद्धत, गावचा उरुस सुरू करण्याचे पूर्ण श्रेय या समितीला आहे. हे वास्तव म्हणजे सत्य नाकारता येत नाही. पूर्वीच्या पद्धतीन सुरू करून या विकास समितीने गावाचा एकोपा अबाधित ठेवण्याच्या तसेच कामाचा वारसा वाखाणले जाते. दरवर्षी दोन्ही तालीम मंडळांकडून श्रावण महिन्यात महाप्रसाद वाटप केले जाते. गावात ३० ते ३५ वर्षे अखंडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व महाप्रसाद चालू आहे.
दोनवडे गावाच्या मंदिराचे बांधकाम पांडवकालीन शैली असलेले होते. दोन्ही बाजूंना आसनव्यवस्था होती. नंतर वर चढून गेल्यावर हॉल होता. लाकडी खांबावर भार पेललेले मंदिर होते. मुख्य मंदिराच्या मागे चिंचेचे मोठे झाड होते. मंदिराच्या बाजूला गणपती व हनुमान यांची छोटी मंदिरे आहेत. शेजारी चाफ्याचे खूप जुने झाड आहे. पूर्वीच्या काळी प्रत्येक सणाला मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम चालत असत. जुन्या मंदिराच्या समोर दीपमाळ आणि खालील दगडावर हे बांधकाम १८९२ मध्ये पुर्ण झाल्याचा एक शिलालेख होते. तो सध्या रस्त्याची उंची वाढल्यामुळे खाली गेला आहे. त्यानंतर वीस ते पंचवीस वर्षांनी मंदिराचा जीर्णोद्धार झाला.पाटील भावकी, कदम भावकी, चौगले भावकी असे बारा बलुतेदार पालखीचे मानकरी असतात. दरवर्षी गावात अक्षयतृतीया नंतर मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. गावातील ग्रामस्थ मंदिरात येऊन विविध कार्यक्रम, पुजा करतात.
स्वामी समर्थ मंडळाकडून गेली ११ वर्षे दत्त जयंतीला महाप्रसादाचे वाटप चालू आहे. खरे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराशेजारी गावातळे आहे. आजमितीस या तळ्यातील पाणी केंव्हाच आटलेले नाही. जोतिर्लिंग यात्रा कमिटीने मंदिराची रंगरंगोटीचे काम लोकवर्गणीतून पूर्ण केले आहे. आरतीचे गावकरी मानकरी : पाटील भावकी, मगदूम भावकी, चौगले भावकी आहेत.
सध्या गावातील ज्योतिर्लिंग देवालय व इतर धार्मिक स्थळांना सन २०२४/२५ मध्ये क वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे. ही गावासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे.
पुर्वीचे श्री.जोतिर्लिंग मंदिर

आताचे श्री.जोतिर्लिंग मंदिर
ग्रामपंचायत दोनवडे
पुर्वी मुख्य गाव हे देव गल्ली व भुत गल्ली या दोन गल्लीपुरते मर्यादीत होतें त्यामुळें या दोन गल्लीच्या मधे महादेन मंदिराची स्थापना केली.मंदिरामधील शिवलिंग हे काळ्या दगडी पाषाणातून बनवून बाहेरून आणले आहे.या मंदिराची स्थापना लोकवर्गणीतून केली आहे.या मंदिरानंतर ज्योतिर्लिंग मंदिराची स्थापना झाली.
ग्रामदैवत श्री.केदारलिंगसह श्री.नरहरी, श्री.भावेश्वरी, श्री.महादेव, श्री.एकविरा, श्री.ब्रम्हदेव ब्रम्हनाथ, श्री.म्हसोबा, श्री.काशीदेव, श्री.भैरव अशी मंदिरे गावात आहेत. गावातील नवरात्र उत्सव परंपरा मोठी आहे. नवरात्र काळात येथील पाटील, कदम, पोवाळकर अशा मानाच्या सासनकाठ्या उत्सवात सहभागी असतात.
पूर्वीच्या पद्धतीन सुरू करून या विकास समितीने गावाचा एकोपा अबाधित ठेवण्याच्या तसेच कामाचा वारसा वाखाणले जाते. दरवर्षी दोन्ही तालीम मंडळांकडून श्रावण महिन्यात महाप्रसाद वाटप केले जाते. गावात ३० ते ३५ वर्षे अखंडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व महाप्रसाद चालू आहे.
सध्या गावातील ज्योतिर्लिंग देवालय व इतर धार्मिक स्थळांना सन २०२४/२५ मध्ये क वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे. ही गावासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे.
ग्रामपंचायत दोनवडे
स्थळ पांढर हे पूर्वजांनी गाव वसताना गावाचे रक्षण करण्यासाठी म्हणजे गावाच्या स्थळाचे रक्षण करण्यासाठी उभारलेले पहिले मंदिर होय. त्यानंतर इतर मंदिराची स्थापना झाली. गावातील लोक दसऱ्या मध्ये व गावाच्या जत्रेवेली आवर्जून नैवद्य देतात, तसेच लग्न समारंभाच्या वेळी देखील आवर्जून दर्शन घेतले जाते.